गणपती बाप्पा मोरया!
लाऊडस्पीकर बंदी करू या!
मंगलमूर्ती मोरया!
राजकारण्यांनो जागे व्हा!
एक दोन तीन चार!
गणपतीचा जयजयकार!
पाच सहा सात आठ!
पुणेकरांशी आहे गाठ!
डिजेवाले बाबू तेरा गाना चला रे…
गाना चला तो मेरा कान जला रे!
मोरया रे बाप्पा मोरया रे,
जगू द्या रे, शांत जगू द्या रे,
मंडळांनो, शांत जगू द्या रे…
मोरया रे बाप्पा मोरया रे!
बाप्पा तू बुद्धी दे,
मंडळांना शुद्धी दे!
संधीसाधू येता घरा,
जागा हो, पुणेकरा!
No comments:
Post a Comment