ये रे ये रे बाळा,
तुला मिळेल पैसा,
पैसा होईल मोठ्ठा,
कशाला हवी शाळा!
रस्त्यावर रहाणारी, कमविणारी मुले- प्रतिवर्षी वाढत जाणारा एक चिंताजनक सामाजिक घटक. चला, त्यांना जाणून घेऊया...
सर्व शिक्षा अभियान आणि पंखुडी पुणे (www.pankhudifoundation.org) १४ आणि १५ नोव्हेंबर २००९ रोजी पुण्यातील रस्त्यांवर रहाणार्या मुलांचे सर्वेक्षण करणार आहेत. सर्वेक्षणाची सुरुवात सर्व शिक्षा अभियानच्या कसबा पेठेतील कार्यालयापासून १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता होईल. तुला मिळेल पैसा,
पैसा होईल मोठ्ठा,
कशाला हवी शाळा!
रस्त्यावर रहाणारी, कमविणारी मुले- प्रतिवर्षी वाढत जाणारा एक चिंताजनक सामाजिक घटक. चला, त्यांना जाणून घेऊया...
ह्या सर्वेक्षणात भाग घेऊ इच्छिणार्यांनी आपले नाव व संपर्काबाद्दल्च्या माहितीसह
९२२५६५२२६८/९८८१०६६४९२ वर "Survey
आपल्या महाविद्यालयातील नाव - नंबर ह्यांना संपर्क करावा.
Twinkle twinkle little cars,
How 'they' knock your doors ajar...
Up against all possible odds,
Like the diamonds of unknown pods...
These are the children living in the street. Would you care to come and meet?
Join Sarva Sikha Abhiyaan and Pankhudi Pune (www.pankhudifoundation.org) in conducting a survey of Pune's street children on 14th and 15th Nov'09.
Starting point: Sarva Shiksha Abhiyan office, Kasba Peth, Pune.
Starting time: 0800hrs, 14th Nov'09.
Those interested in participating in the survey need to register by sending your name and contact details:
To pune@pankhudifoundation.org or
SMS Survey
Contact : _________________________ (College Coordinator).
Note: Would you not prefer to be away when some unknown surveyor with a lengthy questionnaire comes to your doorstep? Same is the case with Pune's ever busy street children. So let the survey be a surprise to them; don't let them know!
No comments:
Post a Comment