Monday, May 29, 2017

काहीच ताण नाही

काहीतरी मिळेल ची आस नाही
नक्की असेल चा भास नाही
आधार वगैरे काही खास नाही

तरीही.
घट्ट, गाढ आणि गार वाटत राहतं.
आतात खोलपर्यंत.
कधीच न वाटलेलं.

दीर्घ श्वास घ्या!
काहीच ताण नाही म्हणा!

No comments:

Post a Comment