Friday, March 24, 2017

दोष

दोष आणि जगण्यामधे ती जगणं निवडेल का?
निवडलंय का?
जगा! माफी!

Thursday, March 23, 2017

नशीब

नशीब एका नजरेत दोन्ही डोळे मावत नाहीत.
फाटकं आयुष्य अजून फाटलं असतं.